श्री यशवंत सहकारी बँकेत सत्तांतर ; 19 /2 फरकाने श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलचा विजय

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रेच्या 21 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये विरोधी श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलने सत्ताधारी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलला मोठा धक्का…

उद्योजक,कंपन्या व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर – समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) औद्योगिक वसाहतीतील कामगार व उद्योजक-कंपन्या यांना कोणतीही अडचण आल्यास आपण त्यामध्ये लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडाण्यासा सदैव तत्पर राहणार आहे.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे…

शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी आमदारकीची संधी द्या: राजे समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) कागल तालुक्यात गेली पंचवीस वर्षे विकासकामांचा केवळ आभास निर्माण केला. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर केला नाही. त्यामुळे यापुढे शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी येत्या २०२४ च्या…

धरणग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा राहणे माझा राजधर्मच : राजे समरजितसिंह घाटगे

कागल(प्रतिनिधी) : धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे हरितक्रांती झाली. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणे हा माझा राजधर्मच आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथे कसबा…

गांधी नगरातील हा फलक पाहून व्यक्त होतोय संताप…

करवीर: गांधीनगर येथे एका व्यापाऱ्याने आपल्या जागेमध्ये कचरा टाकू नये यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतच्या नावे ‘येथे कचरा टाकू नये’ या आशयाचे फलक लावले आहे. व त्यामध्ये देवदेवतांच्या प्रतिमा असलेला फलक ही…

जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता – पालकमंत्री, हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे.…

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची मिमिक्री

नवी दिल्ली: तृणमृलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.. मेष: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.  वृषभ :  उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल. मिथुन :…

कच्ची केळी आरोग्यासाठी आहेत अतिशय फायदेशीर…

कच्ची केळी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. जर तुम्ही हाय यूरिक ऍसिड पातळी, रक्तातील साखर किंवा रक्तदाब यांच्याशी लढत असाल, तर ही कच्ची केळी तुम्हाला मदत करतील. कच्ची केळ्यातील उच्च पोटॅशियम…

गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा- माजी आमदार अमल महाडिक यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर: कोल्हापूर शहराशेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे गांधीनगर आणि परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मजुरी,नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून अनेकजण गांधीनगरशी संबंधित आहेत. गांधीनगर…

🤙 8080365706