प्रयाग चिखली( वार्ताहर) : डांबरीकरण केलेला रस्ता अवघ्या २४ तासाच्या आत उखडल्याची घटना करवीर तालुक्यातील आंबेवाडी ते चिखली दरम्यानच्या रस्त्यावर घडल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. उखडलेल्या…
कोल्हापूर( प्रतिनिधी ): कलाबेन कांतीलाल पटेल यांनी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात येऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ग्रंथालयास धनादेश प्रदान केला.चिकोडे ग्रंथालयाच्या सर्व उपक्रमांची माहिती घेऊन समस्त पटेल परिवार भारावून गेला…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर…
सातारा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचला असून उद्या तो मुंबईच्या वेशीवर धडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
कोल्हापूर प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ए. वाय. पाटील यांनी 2014 पासून जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे .…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: नवीन नोकरी किंवा प्रकल्प सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम आहे. वृषभ: आजचा दिवस मुलाखत देण्यास व घेण्यास उत्तम आहे. मिथुन :…
थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे हिवाळ्यात आहारात देखील काही बदल करण्याची गरज असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हे जाणून…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मैदानांची असणारी अत्यल्प संख्या आणि मैदानांची झालेली दयनीय अवस्था यामुळे खेळाडूंसह अबाल वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी आदी परिसरातील नागरिक, खेळाडूंच्या…
कोल्हापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मंत्री…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व उत्तम इटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी इंडिया लि. कंपनीसोबत सामंजस्य करार केला. २००० कोटींच्यावर उलाढाल…