७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व…

अध्यादेश द्या, तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही : मनोज जरांगे

मुंबई: लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे राजधानी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या चर्चा सुरू होत्या.सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चांमध्ये काही सकारात्मक निर्णय झाल्याचेही…

मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आजच अध्यादेश निघण्याची शक्यता…

मुंबई: मनोज जरांगे यांनी सरकारला केलेल्या मागण्यांचा आजच अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आलीये. तसेच हा अध्यादेश आजच निघण्याची शक्यता असल्याचं…

कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस-पालकमंत्री हसन मुश्रीफ

भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत आणि देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सर्वांच्या मनात रुजवावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीपणे…

आई- वडिलांना विभक्त झालेलं पाहून सानिया मिर्झाचा मुलगा खचला….

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल…

2030 सालापर्यंत फ्रान्समध्ये 30 हजार भारतीय विद्यार्थी असतील ; इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. यानिमित्ताने त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली.2030 सालापर्यंत फ्रान्समध्ये…

मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य ; दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई: मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. तर जरांगे…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज आपल्याला शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल.  वृषभ: उत्साह वाढेल.  मिथुन: मन संवेदनशील बनेल.  कर्क: कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर…

जपान मधील लोक शंभर वर्ष निरोगी राहतात ; जाणून घेऊया…

जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील…

काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे नाना पटोलेंना नाहीच : प्रकाश आंबेडकर

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नसल्याचं समोर आलं आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी यासंबंधी…

🤙 8080365706