आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य , जाणुन घ्या काय लिहिलय आज तुमच्या भाग्यात मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.…

एक कोटीच्या जामीनावर सुटलेल्यांनी अमल महाडिक यांच्यावर बोलू नये : आशिष ढवळे

कोल्हापूर: ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी…

प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो उपग्रह केंद्राला अभ्यासपूरक भेट

कोल्हापूर: प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर च्या अटल लॅबमधील विद्यार्थ्यांनी 7 फेब्रुवारी 2024 रोजी बेंगलोर ISRO या ठिकाणी भेट दिली. अटल लॅब मध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल आणि डिजिटल लिटरसी या विषयांची माहिती…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक: रोहित पवार यांचे ट्विट

मुंबई : एका सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

न्यू पॉलिटेक्निकमध्ये ‘राजर्षी शाहू टेक सेंटर’ सुरू होणार

कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये प्रस्तावित राजर्षी शाहू टेक सेंटरचे लोगो अनावरण चिपळूण येथील होशांग पटेल टेक सेंटरचे प्रमुख डॉ. रंगा…

डॉ.डी. वाय. पाटील जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सीए फाउंडेशन परीक्षेत यश

कोल्हापूर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कडून डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ज्युनियर कॉलेजच्या निनाद विनायक…

विद्या मंदीर, घोटवडे शाळेचे फ्युच्युरिस्टीक क्लासरूम बांधणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी

कौलव : जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय चित्र उभं राहतं याची कल्पना आम्हाला आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र बदलतं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ डिजिटलच…

पोटच्या मुलासोबत वडिलांचे धक्कादायक कृत्य

आकोला : जिल्ह्यात आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यातील टिटवा गावात शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप गावंडे…

बहिरेश्वर-कोगे दरम्यानचे अतिक्रमण काढूनही अद्याप के.एम.टी बीडशेड मार्गावरूनच चालू..

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर हे गाव कोल्हापूर शहरापासून सर्वसाधारण 17 किलो मीटर अंतरावर वसलेले आहे. येथूऩ दररोज शहराला भाजीपाला, दूध तसेच कागल एम आय डी सीला जाणारा कामगार…

शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरामध्ये दर शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आज शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील मुख्य रस्ते, चौक, डिव्हाईडर यांची स्वच्छता करण्यात आली. सदरची…

🤙 8080365706