अहमदाबादमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवार, २२ मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान आणि बंगळुरु या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना…
गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, खूप झाले आता, असा संताप व्यक्त करत…
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, आता सर्वांच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत. कारण 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती,…
लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि…
केकेआर संघ आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना २६ मे…
कोल्हापूर : कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलणे, सुळकूड योजनेची सद्यस्थिती, रस्त्यांवरील निकृष्ठ पॅचवर्क, घंटागाड्या बंद असल्याने कचरा उठावात आलेला विस्कळीतपणा, शहरातील वाढते अतिक्रमण, सर्वच उद्यानातील खेळण्यांची दूरवस्था आदी प्रलंबित प्रश्नांवरुन महाविकास आघाडीच्या…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डना काल पोलिसांकडून अवमानकारक वागणूक मिळाली. एका अधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. यातून संतप्त होमगार्ड या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर आली…
शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात ताकाचा आवर्जून समावेश केला जातो. ताक पिण्याचे अनेक फायदे आरोग्यावर होतात. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं…
कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे राहणार, लक्षदीप नगर, रेल्वे स्टेशन जवळ, न्यू शाहूपुरी कोल्हापूर. यांना 30000 रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच…
कसबा बावडा : बारावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत नेहा राजेंद्र कानकेकर हिने याने ९३.१७ टक्के…