रिषभ पंत ने विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी केली आर्थिक मदत ;

मुंबई : रिषभ पंत लवकरच दुलीप ट्रॉफीत झळकणार आहे. सध्या तो क्रिकेटपासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायमच चर्चेत असतो. रिषभ पंत त्याच्या दिलदारपणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.…

हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवारांची चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी…

महिला मदतनीशासी केलेल्या गैरवर्तनाच्या रागातून, ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चोपले;

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील शाळेमध्ये मदतनीस महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. मारहाण केलेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. जमाव वाढल्याचे पाहून मुख्याध्यापकांनी शाळेतून पलायन केलं.…

अजित पवार राष्ट्रवादी गटातील ‘या’आमदाराने घेतली शरद पवार यांची भेट ;पक्षांतर करण्याच्या चर्चेला आलं उधाण

माढा : माढ्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस…

शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या दोषींवर कारवाई करा :आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेला हा…

चांदोली धरणाची दरवाजे बंद करुन वाचवले जनावरांचे प्राण : मुलाची सतर्कता;

चांदोली: चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणाची दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून पाणी सोडल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील उखळी येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रात अडकली होती, त्यांच्या मुलाने…

टी ट्वेंटी वर्ल्डकप 2025 साठी, महिला संघाची घोषणा !

दिल्ली: T20 वर्ल्ड कप 2025 साठी BCCI ने महिला संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर ही संघाची कर्णधार असेल तर उपकर्णधार पद…

भाजपला आणखी एक धक्का ! भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याची शक्यता;

अहमदनगर :लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला राजकीय…

पुण्यात तरुणीचा निर्घूण खून; मृतदेहाचे तुकडे करून फेकले नदीत

पुणे: पुण्यातील खराडी भागात नदीपात्रामध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला या मृतदेहाचे तुकडे करुन नदीपात्रात फेकल्याचे आढल्याने एकच खळबळ उडाली. आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात कन्स्ट्रक्शन चे काम चालू आहे.…

नेव्हीला बदनाम करू नका: सतेज पाटील सरकारवर भडकले!

कोल्हापूर : मालवण मधील राजकोट येथे नौदल दिनानिमित्त उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट दुपारी एक वाजता कोसळला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पुतळा कोसळला असल्याचे सरकारने…

🤙 8080365706