उत्तूर: मला व माझ्या कुटुंबीयांना तुरुंगात टाकून आमदार होऊ पाहणाऱ्यांना जनतेनेच अद्दल घडवली. त्यांनी ज्या पक्षात राहून ही कृती केली आता मी त्या पक्षासोबत असून मी ज्या पक्षात होतो त्या…
मुंबई: 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव,…
मुंबई: ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘स्वागत आणि सत्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनसीआय’ परिवाराशी संवाद साधला. यावेळी ‘एनसीआय’चे वैद्यकीय…
नागपूर : आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या…
कोल्हापूर : शिक्षण विभाग पंचायत समिती कागल व महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बेलवडे बुद्रुक यांचे संयुक्त विद्यमाने 52 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर: हुपरी येथे एसटी बसने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या स्मिता चंद्रकांत पाटील (वय 32, रा. इंगळी) या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता. हातकणंगले) येथे आरपीआयच्या वतीने रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच किरण नामे व आरपीआय गटाच्या वतीने कुंभोज परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …
कुंभोज (विनोद शिंगे) नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्री पदे पडली आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पण अध्याप तरी अजून…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी धनगर समाजोन्नती मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय धनगर वधु वर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलआवाडे यांनी उपस्थित राहून राज्यातील…
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदेचे माजी विद्यार्थी डॉ. रोहित नलावडे यांची केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली…