मुंबई: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर. अश्विन ने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम वर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना होत आहे.या सामन्यात टीम…
कोल्हापूर: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग…
बेळगाव : शिंदोळी (ता.बेळगाव) येथील एका घरात चोरट्याने प्रवेश केला, चोरांना घाबरून भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा घरामागील खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून…
कोल्हापूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा…
कोल्हापूर : जिल्ह्यातून ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे, तेजस्विनी सावंत व राही सरनोबत यांच्यासारखे विशेष प्राविण्य मिळवलेले नेमबाज तसेच कुस्ती व इतर खेळातही गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी भविष्यात सोईसुविधा दिल्या…
कसबा बावडा: राजाराम कारखान्याची सन 2023 -24 ची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन सभेचे कामकाज खेळीमेळीत संपन्न झाले. सभेमधील सर्व विषयासह…
कोल्हापूर (सौरभ पाटील) मंत्रालय येथे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे बाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार धैर्यशील माने , गौरव भाऊ नायकवडी,…
गडहिंग्लज: मित्राच्या अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून २० लाखांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महिलेसह सात जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…
कोल्हापूर: दगडी पाला, कंबरमोडी, एकदांडी किंवा बंदुकीचे फूल अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या आणि रस्त्त्याच्या कडेने, रानावनात कोठेही सहज आढळणाऱ्या वनस्पतीचे निसर्गामधील प्रयोजन शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी सिद्ध केले…
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन भाविकांसाठी उद्या शनिवारी बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गर्भागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या सकाळी ९ ते सायंकाळी…