ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत सफाई मित्र सुरक्षा आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत शिरोली पुलाची मार्फत व जिल्हा परिषद कोल्हापूर स्वच्छता भारत मिशन चे उद्घाटन गटविकास…

एसटी बंद पडल्यामुळे cbs स्टॅन्ड च्या आवारात ट्रॅफिक जाम;

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी बस बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अथक प्रयत्नांनी बस रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका झाली. एसटी…

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट ;

कोल्हापूर : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानातर्गत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून 72 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय…

साखर कारखानदार स्वतःच्या हिताचे कायदे अंमलात आणतात – खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी: सौरभ पाटील केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये साखर कारखानदार यांचेबरोबर शेतकरी हा तितकाच महत्वाचा घटक असल्याने शेतक-यांच्यी बाजू या दुरूस्तीमध्ये स्पष्टपणे घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी…

मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भादोलेत रक्तदान शिबिर संपन्न;

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समस्त मुस्लिम समाज भादोले व संजीवन ब्लड सेंटर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जामा मस्जिद,मारुती चौक…

धनगर समाज यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे धनगर समाज यांच्या वतीने प्रांत ऑफिस इचलकरंजी येथे धनगर समाज(एस टी) प्रवर्गात समाविष्ट आहे,याची अंमलबजावणी करणेबाबत सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गात…

म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय – 15,000 रहिवाशांना मिळणार नवीन घरे;

मुंबई : मुंबईतील अभ्युदय नगर येथील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.या…

गणपती बंदोबस्तावेळी महिला पोलिसाचा विनयभंग : चौघे ताब्यात!

मुंबई : कांदिवलीतील गणपती बंदोबस्त दरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग प्रकरणी चार आरोपींना कांदवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे,सुभाष चौधरी आणि राजहंस कोकेसरेकर अशी या चौघांची नावे आहेत.  …

पैसे परत न केल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण !

कोल्हापूर: गारगोटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हॉटेल व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  या प्रकरणी रवींद्र राजाराम सुतार, विजय नारायण भास्कर (रा.गारगोटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

धनंजय महाडिक कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. तसेच ते महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्ते…

🤙 8080365706