विटा येथील बसस्थानकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यातील विटा येथील बसस्थानकाच्या पुनर्बाधणीचे भूमिपूजन करण्यात आले.सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये १८ फलाटाची निर्मिती करण्यात…

हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये “शिवनेरी सुंदरी”

मुंबई : मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न…

निवडणूक आयोगाकडून स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून मान्यता!

कोल्हापूर : 9 ऑगस्ट 2022 रोजी हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला…

छत्रपती बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी घेतली आम. सतेज पाटील यांची भेट

कोल्हापूर: कसबा बावडा येथील छत्रपती बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी कोल्हापूर शहरस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. त्यांचे सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज या खेळाडूंनी आमदार…

करवीर तालुक्यातील चुये येथे आम. सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथे 14 कोटी 20 लाख 50 हजार रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विकासकामांचा शुभारंभ आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात…

आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पेठ वडगाव येथे श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे 18 लाख रुपयांच्या निधीतून श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पार पडला. मानवतेची शिकवण देणारे श्री संत…

डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिर

कोल्हापूर: जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये कान-नाक-घसा डॉक्टर संघटना व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिरास आमदार…

कृष्णराज महाडिक यांनी घेतले शुक्रवार पेठेतील श्री गजानन महाराजांचे दर्शन

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची तुलना करा : हसन मुश्रीफ

कागल: कागल मतदारसंघात १२३ गावे आहेत. एकही गाव विकासकामापासून वंचित ठेवले नाही. १९ वर्षे मंत्री म्हणून काम करताना कामाची पद्धत बदलली नाही. एक इंच रस्ता डांबरीकरणापासून मागे ठेवला नाही. आगामी…

राजापूर येथे विकास कामांचा उदघाटन सोहळा डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर: राजापूर येथे विविध विकास कामांचे उदघाटन डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले .राजेंद्र यड्रावकर यांच्या माध्यमातून राजापूर गावासाठी आजअखेर ६ कोटी २२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी…

🤙 8080365706