बंद बंगल्याचा कडी कोयंडा तोडून रोख रक्कम लंपास

कोल्हापूर (संग्राम पाटील) व्यंकटेश नगर न्यू वाडदे येथे काल मध्यरात्री बंद बंगला फोडून  चोरी झाली आहे. मुंबई येथील वकील सुहास कामत यांचा हा बंगला असून काही दिवसापूर्वी ते गणेशोत्सव सुट्टीसाठी…

महाविकास आघाडीचे ठरले; काँग्रेसला १००, ठाकरे गटाला १०० तर शरद पवार गटाला ८४ जागा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २८८ पैकी १०० जागा काँग्रेस, १०० जागा उद्धव…

मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा रद्द 

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन साजरा…

परितेचे माजी सरपंच सुभाष पोवार यांचा कार्यकर्त्यांसह चंद्रदीप नरके गटात प्रवेश

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. अनेक कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परीते येथील…

कांबळवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

कोल्हापूर : कांबळवाडी(ता.राधानगरी) येथील युवक 15 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. त्याच्या मृतदेहाचा सांगाडा तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. कृष्णात शिवाजी मांडरेकर (वय 46) असे मृत्य…

कोल्हापूर जिल्हा परिषद टाकाऊपासून टिकावू वस्तू तयार करण्याचा उपक्रम राबविणार

कोल्हापूर : स्वच्छता ही सेवा मोहीम 2024 दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार स्वच्छतेचे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात…

ऊसतोड कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी डेटा बेस तयार करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्याकडे आलेल्या कामगारांचा डेटा बेस तयार करावा. हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावे, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे…

भाजपची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून लवकरच निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने बैठकांचा धडाका लावला असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे.…

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कुंभोजला उद्या विविध कार्यक्रम

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 22 सप्टेंबर रोजी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी करण्यात येणार असुन 8 वाजता एस टी स्टॅन्ड  परिसरातील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील…

कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला ;7 ऑक्टोंबर रोजी उद्घाटन

कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे) गेल्या अनेक महिन्यापासून मागणी असणाऱ्या कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा प्रश्न निकाली निघाला असून, सदर आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. परिणामी सात आक्टोबर रोजी…

🤙 8080365706