राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ कोरोची येथे सभा

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कोरोची येथे हजारे मंडप शेजारी भव्य कॉर्नर सभा घेण्यात आली. भाजप नेते धोंडीराम जावळे, मा. आरोग्य…

एक मत आमदार यड्रावकर यांना देवून त्यांचे ऋण फेडा : यशवंत कोगनोळे

कोल्हापूर : शिरटी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार यड्रावकर यांनी १२ कोटींचा निधी दिला आहे.या निधीच्या माध्यमातून शिरटी गावचा कायापालट झाला आहे.शेतकऱ्यांसाठी क्षारपडचा पायलट प्रोजेक्ट,सर्व समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सांस्कृतिक हॉल…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ चुये, इस्पुर्ली गावामध्ये पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. उमेदवार संवाद यात्रा ,पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत.     कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चुये व इस्पुर्ली गावामध्ये पदयात्रा संपन्न…

हसुरमध्ये आमदार यड्रावकर यांच्यावर फुलांचा वर्षाव ; गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

हसूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावर लाडक्या बहिणींनी फुलांचा वर्षाव करत स्वागत केले.या प्रचार फेरीला…

हुपरी येथे राजूबाबा आवळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या प्रचाराचा प्रचार शुभारंभ व कार्यालय शुभारंभ हुपरी शहर ग्रामदैवत अंबाबाई मंदिरातून करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते…

अर्जुनवाड येथे आमदार डॉ. यड्रावकर यांना शिरोळ तालुका वीट भट्टी असोसिएशनचा पाठींबा

जयसिंगपूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अर्जुनवाड येथे शिरोळ तालुका वीट भट्टी असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत हुलवान, युवराज बोंद्रे, विपुल नांद्रे, पवन जैन,…

सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी सतेज पाटील…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे येथे पदयात्रा

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे ,उमेदवार हे प्रचारसभा ,संवादयात्रा ,पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत. कोल्हापूर दक्षिण चे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील…

समरजित घाटगे गटाला वंदूर मध्ये भगदाड

कोल्हापूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे.  येत्या 20 नोव्हेंबर ला निवडणूक असून 23ला निकाल असेल. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीची चुरस रंगली आहे . आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेश होत आहेत.…

राजेश क्षीरसागर यांना घडशी समाजातील बांधवांनी दिला पाठिंबा

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचारसभा सुरु आहेत, संवाद यात्रा काढल्या जात आहेत. उमेदवारांना नागरिक निवडणुकीसाठी पाठिंबा देत पक्षप्रवेश करत आहेत.    …

🤙 8080365706