कोल्हापूर: महाविकास आघाडी काँग्रेस चे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी जनाशिर्वाद यात्रेनिमित्त बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, आळते, हातकणंगले या गावांना भेट दिली. दरम्यान गावांतील ग्रामस्थांची भेट घेतली. या प्रत्येक भेटीतून…
कोल्हापूर: महायुती शिवसेनेचे करवीर मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या संपर्क दौऱ्याला करवीर मतदार संघातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार नसताना नरके यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. यामुळे नरकेंच्या…
टाकळीवाडी :शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे कुठेही कमी पडले नाहीत,त्यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यातील रुग्णालय मजबुत केली,यासह शिरोळ तालुक्यात २ हजार कोटी रुपयांचा निधी प्रथमच आमदार…
कोल्हापूर: महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ खासदार शाहु छत्रपती महाराज, ,सरोज पवार- पाटील ( माई ) आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत…
इचलकरंजी: आमदार राजूबाबा आवळे हे हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे सर्वांना सोबत घेत विकास करणारे कर्तृत्वशील युवा नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून जोमाने प्रचार करीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.…
माद्याळ: ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलू शकलो. प्रचंड विकास कामे करता आल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.माद्याळ ता. कागल…
कोल्हापूर: बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे भारतीय दलित महासंघाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भारतीय दलित महासंघाच्या वतीने जनसुराज्य शक्तीला जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. भारतीय दलित महासंघाचे…
बामणी: गेल्या पाच वर्षात मतदार संघामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सात हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा अशा राज्यात एक नंबर मताधिक्याने त्यांना निवडून आणूया,…
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ लाखे नगर, इंदिरा नगर, आणि विक्रमनगर या परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत स्थानिक नागरिक,…
राजापूरवाडी : शिरोळ तालुक्याचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची वेळ आली आहे.तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणणारे हे पहिले आमदार…