दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा निर्धार

नृसिंहवाडी: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यांनी नृसिंहवाडी येथे श्री दत्तप्रभूंचे आशीर्वाद घेऊन विजयाचा निर्धार केला.गावातील प्रमुख मार्गावरून त्यांचा संवाद…

ऋतुराज पाटील यांचे “ऋतूपर्व” पुस्तिकेचे प्रकाशन

कोल्हापूर: ऋतुराज पाटील यांच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात केलेल्या विकासकामांची, नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देणाऱ्या “ऋतूपर्व” पुस्तिकेचे प्रकाशन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा , राष्ट्रीय निरीक्षक आरती…

अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत राजोपाध्ये नगर येथे ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम

कोल्हापूर : राजोपाध्ये नगर येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक…

राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथील श्री गद्रे दत्त मंदिर येथून प्रचार पदयात्रा

इचलकरंजी: इचलकरंजी येथील श्री गद्रे दत्त मंदिर येथून डॉ. राहुल आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.…

राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत भव्य प्रचार पदयात्रा

कोल्हापूर : कोरोची येथील वॉर्ड नंबर 6 लक्ष्मी नगर येथून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेने इचलकरंजी…

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सदर बाझार ते विचारे मळा येथे प्रचार फेरी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सदर बाझार ते विचारे मळा प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त…

आमदार यड्रावकर यांच्या विजयाची सभा बुबनाळमध्येच घेणार : जगन्नाथ जाधव

बुबनाळ :स्व.शामरावअण्णा पाटील यांचे स्वप्न आमदार डॉ.यड्रावकर यांनी पूर्ण केले आहे. शिरोळ तालुक्यासाठी निधी खर्च करताना त्यांनी कोणतीही जात पाहिली नाही कोणताही धर्म पाहिला नाही, त्यामुळेच स्व.शामरावअण्णांचे विचार त्यांनी पुढे…

कै.श्री.वाय.डी पाटील गटाचा चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष कै.ना जाहीर पाठिंश्री.वाय.डी पाटील गटाचा, करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला. . सदर गटाचे प्रमुख ॲड. विजयसिंह…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आलासमध्ये सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार

आलास : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून आमदार यड्रावकर यांनी…

लिंगनूर दुमाला गावातील कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश

कोल्हापूर: लिंगनूर (ता. कागल) येथील येथील समरजीत घाटगे गटाला कंटाळून मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये घनश्याम कांबळे, अमोल कांबळे, परशुराम कांबळे, करण कांबळे, शहाजी कांबळे, सचिन कांबळे व तानाजी…

🤙 8080365706