लिंगनूरची तालीम आणि मैदानासाठी लागेल ते सहकार्य करू…..         मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही           हनुमान तालीम व सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण उत्साहात

लिंगनूर:लिंगनूर क|| नूल ता. गडहिंग्लज येथील हनुमान तालीम व गावात दरवर्षी भरणाऱ्या कुस्ती मैदानासाठी लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.      …

दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय – डॉ. महादेव नरके -डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

कोल्हापूर :विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना संबंधित क्षेत्राची आवड आणि आपली क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा. दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके…

डी. वाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के सांगलीतील खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

कोल्हापूर:सांगली येथे झालेल्या २० व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूरची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन…

डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे   आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन – दहावीनंतरच्या करीअर संधी बद्दलही मार्गदर्शन

कसबा बावडा:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. मंगळवार (दि. १९ मे ) सकाळी १०…

 भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एस.टी. प्रवास

कोल्हापूर:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या”…

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचारच मानवतेला तारतील         मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

वझरे:भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच मानवतेला तारतील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या बुद्ध विहारातून समाजउपयोगी कार्यक्रम व्हावेत व अभ्यासिकेतुन मोठ…

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 1 जूनपर्यंत अर्जाचे आवाहन

कोल्हापूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. सन 2026-27 या आर्थिक…

नेसरी येथे गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, स्वामी प्रतिष्ठान, पोखरण रोड, ठाणे आणि तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्टस ॲण्ड कॉमर्स महाविद्यालय, नेसरी, ता. गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने 21 मे…

७००हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे? आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सवाल

नानीबाई चिखली: कोल्हापूर जिल्हा ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या भूमीत हिंदू धर्माच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे बांधणारे मंत्री हसन मुश्रीफ जिहादी…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सर्वपक्षीय एकवटणार, कसबा बावड्यात मेळावा

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलले असून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या हॉलमध्ये सकाळी ११ वाजता…

🤙 8080365706