करवीर तालुक्यातील चुये येथे आम. सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथे 14 कोटी 20 लाख 50 हजार रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विकासकामांचा शुभारंभ आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात…

आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पेठ वडगाव येथे श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे 18 लाख रुपयांच्या निधीतून श्री संत बाळूमामा मंदिराची दुरुस्ती आणि हॉलचा उद्घाटन सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत पार पडला. मानवतेची शिकवण देणारे श्री संत…

डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिर

कोल्हापूर: जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये कान-नाक-घसा डॉक्टर संघटना व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिरास आमदार…

कृष्णराज महाडिक यांनी घेतले शुक्रवार पेठेतील श्री गजानन महाराजांचे दर्शन

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथे राजयोगी श्री गजानन महाराज यांची 91वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी आरती करून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी,…

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची तुलना करा : हसन मुश्रीफ

कागल: कागल मतदारसंघात १२३ गावे आहेत. एकही गाव विकासकामापासून वंचित ठेवले नाही. १९ वर्षे मंत्री म्हणून काम करताना कामाची पद्धत बदलली नाही. एक इंच रस्ता डांबरीकरणापासून मागे ठेवला नाही. आगामी…

राजापूर येथे विकास कामांचा उदघाटन सोहळा डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर: राजापूर येथे विविध विकास कामांचे उदघाटन डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले .राजेंद्र यड्रावकर यांच्या माध्यमातून राजापूर गावासाठी आजअखेर ६ कोटी २२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी…

आगामी निवडणुकीसाठी लोंगेचे सरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरकेंना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : लोंगेचे सरपंच अजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरकेंना पाठिंबा जाहीर केला. आमदार नसतानाही केलेल्या कार्यावर आपण प्रभावित झालो असून, आपल्याला आमदार करण्यासाठी आम्ही सदैव…

करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथे 2 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आम. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.     याप्रसंगी सरपंच ज्योती कांबळे,…

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई :- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील…

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी रु.२५ कोटींचा निधी मंजूर, कोल्हापूरवासीय, कलाकार, कलाप्रेमींच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार : राजेश क्षीरसागर

  कोल्हापूर  : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे नुकसान झाले. नाट्यगृहाची वास्तू जशीच्या तशी उभी राहण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याठिकाणी…

🤙 8080365706