महापालिकेच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती साजरी

कोल्हापूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांच्या पुतळयास अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महालक्ष्मी मंदिर व टेंबलाईवाडी मंदिर परिसराची स्वच्छता

कोल्हापूर :  स्वच्छता ही सेवा या पंधरवडा अभियानाअंतर्गत व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर  महानगरपालिकेच्यावतीने  महालक्ष्मी मंदिर व टेंबलाईवाडी मंदिर परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सकाळी…

आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते तामगाव येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील तामगाव (ता. करवीर ) येथे 11 कोटी 9 लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा तसेच शुभारंभ आ. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.…

आ.रोहित पवारांनी गोमातेच्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई : जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा शेतकरी तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत होते, तेव्हा सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर     तुम्हाला गोमातेची आठवण झाली का?…

संभाजीराजे छत्रपतींचे शिवप्रेमींना आवाहन… म्हणाले चला तर मग ….

कोल्हापूर : चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला. असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडिया द्वारे शिवप्रेमींना केले आहे. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी गेट…

खा. सुनील तटकरेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले ; दोन वैमानिकासह एका अभियंत्याचा मृत्यू

पुणे : खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक या परिसरात कोसळले. यामध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला.    …

‘आप’ कडूनही विधानसभेची तयारी; उत्तर, दक्षिण, कागल, शिरोळसाठी आग्रह

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी आम आदमी पार्टीकडून सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आप कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगामी…

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई येथे भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोकण-ठाणे विभागातील भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नवी मुंबई येथे पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी,…

कोथळी येथील विकास कामांचे उदघाटन राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : कोथळी येथे 80 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यामध्ये दत्त सांस्कृतिक भवन माळी समाज बांधकाम शुभारंभ माळी मळा 20 लाख,सुरेश हुलीकिरे घर…

जरगनगर येथे ‘मी दुर्गा’ अभियान अंतर्गत पूजा ऋतुराज पाटील यांचे मुलींना मार्गदर्शन

कोल्हापूर : मुलींच्या रक्षणासाठी आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून “मी दुर्गा” हा उपक्रम राबविला जात आहे. जरगनगर येथे लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर मधील तसेच कसबा बावड्यातील छत्रपती…

🤙 8080365706