ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हणबरवाडीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हणबरवाडी (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.   हणबरवाडी…

आगामी विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या-आमदार राजुबाबा आवळे

कुंभोज :संवाद दौऱ्यानिमित्त शिरोली येथे हातकणंगले विधानसभा आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजयी करणेचे आव्हान केले.…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध : चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मराठा आरक्षण आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

हरोलीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

कोल्हापूर :-शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून…

जाग्यावर निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला एक वरदानच -डी सी पाटील

  कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकलंगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राची…

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ उद्या धडाडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे दि.०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

वसगडे, मौ. सांगवडे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांसाठी ३ कोटी मंजूर : आ. ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान, वसगडे आणि श्री नृसिह मंदिर, मौ. सांगवडे या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २…

अजित पवार बारामतीमधूनच लढणार; महायुतीमध्ये २३५ जागांवर एकमत : प्रफुल पटेल

मुंबई : इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज…

समरजित घाटगेंच्या उपस्थितीत रणदिवेवाडीत विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कागल तालुक्यातील रणदिवेवाडी गावात विविध विकासकामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.     सदर गावात सर्वांगीण विकास साधण्यासाठी समरजित घाटगे यांनी १ कोटी…

पंधरा मिनिटे मतदार जनजागृतीसाठी : मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी

कोल्हापूर: जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांनी आपल्या बहु‌मुल्य वेळेतील पंधरा मिनिटे देऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा…

🤙 8080365706