संजयबाबा घाटगे यांचा समरजीत घाटगेंवर नाव न घेता घणाघात

बेलेवाडी काळम्मा: आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता थांबायचं नाही,…

बांबवडे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा

कोल्हापूर (संग्राम पाटील) भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबवडे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर याठिकाणी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरच्या सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

शौमिका महाडिक व चंद्रदीप नरकेंच्या हस्ते केर्ले येथील पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले इथल्या श्री चाळकोबा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा शौमिका महाडिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव – गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता तातडीने द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. गतवर्षीचा दुसरा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी…

पुरस्कार्थीनी हा पुरस्कार आपले अंतिम साध्य न मानता, यापुढेही उल्लेखनीय कार्य करावे : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करत सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा…

इचलकरंजी येथे 24 कोटी रुपयांच्या विकासकामांचा राहुल आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर:आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या २४. ७ कोटी रु. निधीतून इचलकरंजी येथील बिग बाजार रोड, तोरणा नगर,…

विनय कोरेंच्या हस्ते शाहुवाडी येथे वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप

कुंभोज : शाहूवाडी (ता.शाहूवाडी) येथे संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दाकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या सर्व योजनेंतर्गत पात्र ५४०…

डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते दुर्गेवाडीतील बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कुंभोज ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी ता. हातकणंगले येथील पूर्ण झालेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा…

नांदणी येथे विविध विकासकामांचे उदघाटन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर: नांदणी येथे विविध विकासकामांचा उदघाटन राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उद्योगपती आण्णासाहेब चकोते,शरद साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे,कोल्हापूर जिल्हा शेतकरी विनकरी सूतगिरणीचे संचालक प्रकाश लठ्ठे,सरपंच संगीता तगारे,माजी…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत वडणगेतील शिवपार्वती तलावाच्या कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न

कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत वडणगे येथील शिवपार्वती तलावासाठी मंजूर 14 कोटी 98 लाख रुपये कामाचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला.वडणगे हे 20 हजाराहून अधिक लोकसंख्या असलेले गाव…

🤙 8080365706