आमदार सतीश चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली कारवाई…

मुंबई – जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.…

घोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू ,फार्मसी कौन्सिलचे विजय पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

अतिग्रे : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एम.फार्म कोर्स -फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स असे दोन कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली होती.या कोर्सचे उद्घाटन कौन्सिलचे सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते झाले.…

शिवाजी विद्यापीठात जनमानसातील अन्नाविषयीचे संभ्रम दूर करणारे प्रदर्शन

कोल्हापूर: मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा प्रकारच्या संदेशांचा भडिमार…

बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे संपन्न

मुंबई : इचलकरंजी -बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये विविध विषयांवर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काँक्रीट, दगडी बांधकाम, बांधकाम आणि…

चंद्रदीप नरकेंचा कळे येथे कार्यकर्ता मेळावा

कोल्हापूर : चंद्रदीप नरके यांनी कळे जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, “मी आमदार असताना केलेली शेकडो कोटींची कामे आणि आता…

मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र : नाना पटोले

मुंबई : विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत मरळी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील माऊली दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी, मा.डे.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य आणि कार्यकर्ते यांनी चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पुष्पगुच्छ देऊन चंद्रदीप…

‘कृष्णराज महाडिक – द रायझिंग स्टार’ माहितीपटाचे अनावरण

कोल्हापूर : एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून मैदान गाजवलेल्या, प्रसिद्ध युट्युबर म्हणून लाखोंच्या मनात स्थान मिळवलेल्या आणि सामाजिक कार्याच्या वसा-वारशाला पुढे नेणाऱ्या युवा नेतृत्वाचा हा माहितीपट म्हणजे कृष्णराज महाडिक यांचा प्रेरणादायी…

संजय मंडलिक यांच्याहस्ते सावर्डे खुर्द येथील तलावाचे पाणीपूजन

कोल्हापूर : सावर्डे खुर्द,ता कागल येथील संजय मंडलिक खासदार असताना खासदार फंडातून नवीन तलाव मंजूर करण्यात आले होते. तब्बल १ कोटी ९३ लाख रुपयेचा निधी मंजूर केला होता.   याच…

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पाचगावातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

कोल्हापूर: पाचगाव येथील महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पौंडकर यांच्यासह महादेव तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.     यावेळी सरपंच प्रियांका संग्राम…

🤙 8080365706