२५ मे पासून ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम सुरु; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर: पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने २५ मे पासून ‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

वसई -विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश

मुंबई: २६ मे २०२६प्रसिद्धीपत्रकवसई-विरारमध्ये शिवसेना (UBT) गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुखांशिवाय अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा युवा मोर्चात जाहीर प्रवेश!मुंबई:वसई-विरार परिसरामध्ये शिवसेना (UBT) गटाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे.    …

जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली

कोल्हापूर:जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया *समुपदेशन पद्धतीने* यशस्वीरित्या पार पडली.     जि.प. अध्यक्षा *मा. सौ. शिल्पा खोत* व उपाध्यक्ष *मा. तानाजी पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली,…

सप्टेंबरपासून कोल्हापूरच्या रस्त्यांवर धावणार वातानुकूलित ई-बसेस :सभापती सत्यजित जाधव यांची माहिती  पीएम ई-बस सेवा योजनेला वेग : जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी कंपनीसोबत कन्सेशन अॅग्रीमेंटची कार्यवाही पूर्ण

कोल्हापूर : पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने कोल्हापूर शहराने मोठी झेप घेतली असून, केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेत. या प्रकल्पांतर्गत जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी…

गगनबावडा येथे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत २५ मे रोजी गगनबावडा तालुक्यातील प्रत्येक गावात स्थापन असलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीतील सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन…

विभागीय कार्यालय स्तरावर अभ्यांगत दिनास आठवडयातून एक दिवशी मी स्वतः उपस्थित राहणार – आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय स्तरावर आठवड्यातून एक दिवस ‘अभ्यांगत दिनास’ मी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेणार अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या…

वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : महापालिकेच्या वर्कशॉप विभागाची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी आज सायंकाळी पाहणी केली. यावेळी वर्कशॉपमधील जुना स्क्रॅप तातडीने काढून त्याचा लिलाव करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी…

लाड-पागे वारसांची प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

कोल्हापूर : महानगरपालिकेतील पात्र लाड-पागे वारसांची प्रलंबित असलेली उर्वरीत ४२ प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करून संबंधितांना नियुक्त्या देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन, रचना व कार्यपद्धती…

रखडलेल्या पादचारी उड्डाणपूल बांधणीसाठी जिल्हा नियोजन मधून 73 लाख निधीची तरतूद करून पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे स्थानकामध्ये पादचारी उड्डाणपूल बांधणे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यामुळे राजारामपुरी, शाहूपुरी, प्रतिभा नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कलानगरी या भागातील नागरिक राजारामपुरी भागाकडे येण्या-जाण्यासाठी…

अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तपास प्रक्रियेला गती द्या: जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांचे निर्देश

कोल्हापूर: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये पोलीस तपासावरील, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेली, अर्थसहाय्यासाठीची…

🤙 8080365706