इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी राहुल आवाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील : मोश्मी आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) कबनूर येथे मोश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित्तीत डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य कॉर्नर सभा संपन्न झाली.या सभेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी राहुल आवाडे यांना…

रिक्षाचालकांच्या स्वतंत्र महामंडळ मागणी पूर्ततेसाठी लाटकर यांना विजयी करा – बाबा इंदुलकर

कोल्हापूर: विद्यमान सरकारने रिक्षाचालकांच्या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक केली नाही. अगदी स्वतंत्र महामंडळ न स्थापन करता ट्रकच्या गटामध्ये स्थान दिले. अशी प्रत्येत प्रश्नात या सरकारने फसवणूक केली आहे. नऊ हजार रिक्षाचालकांच्या…

टक्केवारीसाठी मारणारा हवा की सर्वसामान्यांना तारणारा हवा? – रविकिरण इंगवले

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ऐतिहासिक असून टक्केवारीसाठी मारणारा लोकप्रतिनिधी हवा की सर्वसामान्य तारणारा हवा याचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रविकिरण इंगवले यांनी केले. लाटकर यांच्या…

देशाच्या केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीवर खासदार धैर्यशील माने यांची फेर निवड

कोल्हापूर : केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय वस्त्रोद्योग सल्लागार समितीच्या सदस्यपदी फेरनिवड करण्यात आली आहे. याची…

मविआ सरकार महिलांना सन्मानाने तीन हजार रुपये प्रतिमाह देणार – अलका लांबा

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकार महिलांना प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आणि ते सुद्धा सन्मानाने देणार अशी घोषणा राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर…

रिक्षा चालकांना सतावणारा खराब रस्त्यांचा प्रश्न सहा महिन्यात निकाली काढणार – राजेश लाटकर

कोल्हापूर: रिक्षा चालकांना सतावणारा खराब रस्त्यांचे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढणार असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या समर्थनार्थ कांग्रेस कमिटी येथे आयोजित रिक्षाचालक मेळाव्यात…

खासदार धनंजय महाडिक यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या उद्धव ठाकरे आणि अलका लांबा यांच्यावर कारवाई करा, भाजप महिला मोर्चाची मागणी

कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी चुकीचे आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या अलका लांबा यांच्यावर पोलिस आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्यावतीने…

मुश्रीफसाहेब, संपूर्ण गाव एकमुखाने तुमच्या पाठीशी: संजय मंडलिक

  सोनाळी : सोनाळी ता. कागल येथील शेतीच्या पाण्यासाठी श्री. नागनाथ पाणीपुरवठा संस्था उभारणीला भूविकास बँक आणि केडीसीसी बँकेचे कर्ज दिले होते. अडीअडचणीमुळे ही संस्था थकीत जाऊन बंद पडली. त्यानंतर…

‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर 

कोल्हापूर: आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे महाविकास…

आयुष्यातला प्रत्येक क्षण कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी : राजेश लाटकर; राजारामपुरीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी असेल, जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून कामात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले.…

🤙 8080365706