राजेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली होती. या मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना ३०हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा…

विजयानंतर अशोकराव मानेंनी धैर्यशील मानेंची भेट घेऊन मानले आभार

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० च्या १० जागेवर घवघवीत विजय मिळवला. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या तिरंगी लढतीत जनसुराज्य शक्ती व…

कोल्हापुरात महायुतीची त्सुनामी; महाविकास आघाडी भुईसपाट 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची त्सुनामी आल्याने त्यात महाविकास आघाडी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय…

महाडिक, मुश्रीफ, यड्रावकर, क्षीरसागर, माने, आवाडे,  पाटील, नरके, कोरे, आबिटकर यांना प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. दहाही मतदार संघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत त्या त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये 271…

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी…

मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सूचना

  कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 452 मतदान केंद्रांवरील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा.पासून सुरू होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर दक्षिण, उत्तर,…

काँग्रेस महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल: रमेश चेन्नीथला

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.  …

एम.जी.शहा विद्यामंदिर व जुनियर कॉलेज, बाहुबली शाळेचे विभागीय शासकीय मार्शल आर्ट क्रीडास्पर्धेमध्ये यश

कुंभोज (विनोद शिंगे) सातारा येथे १९ नोव्हें.२०२४ रोजी संपन्न झालेल्या शासकीय मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेमध्ये ‘थांगता’ खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटामध्ये स्वयंम सागर नवले इ.१० वी याचा व्दितीय क्रमांक आला.…

जिल्ह्यात मतमोजणी दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यास मनाई

कोल्हापूर : जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघामध्ये दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार…

श्री भैरवनाथ जन्मकाळ सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र कर्नाटक राज्याचे आणि सीमा भागातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र खोची श्री भैरवनाथांचा जन्म उत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. प्रति…

🤙 8080365706