आजचं राशीभविष्य, मंगळवार, ४ जानेवारी २०२२….

आजचं राशीभविष्य, मंगळवार, ४ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

‘गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्यास बीआयएस प्रमाणपत्र

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्यास भारत सरकारने फूड सेफ्टी ॲक्ट (FSSAI) नुसार उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् बीआयएस प्रमाणपत्र दिले. या…

सांगली जिल्ह्यात पुन्हा गव्याचे दर्शन……

सांगली: सांगली जिल्ह्यात पुन्हा गवा प्रकटला आहे. चिकुर्डे (त‍ा. वाळवा) परिसरात सोमवारी सकाळी गव्याने दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी चिकुर्डेलगत ठाणापुढे परिसरात विठोबा मंदिराच्या पाठीमागे…

चिंताजनक ! कोल्हापुरात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक ओमायक्रॉन रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष असून तो नागाळा पार्क परिसरातील रहिवाशी आहे. त्याने कोणताही प्रवास केलेला नाही. एका कार्यक्रम…

वाढीव बांधकाम नियमित’ मधून महसूल मिळवण्याची कोल्हापूर महापालिकेला संधी

कोल्हापूर : शासकीय योजनेतील वाढीव बांधकामे नियमित करून तिजोरीत भर घालण्याची संधी महापालिकेला चालून आली आहे. खुद्द मिळकतधारक त्याला राजी असल्याने तळेगाव- दाभाडे तसेच म्हाडाच्या योजनेतील घरकुलांचे वाढीव बांधकाम नियमित…

मुस्लीम महिलांना टार्गेट करणाऱ्या ‘Bulli Bai’ ॲपची गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल

मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांचे फोटो ‘बुल्ली बाई’ नावाच्या सोशल मिडियावर शेअर केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहेत. याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असताना, आता महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने ही बाब अत्यंत…

कोरोनाच्या अंताला सुरुवात?…….

जिनिव्हा : जगाला ग्रासून टाकणारी कोरोना साथ यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डाॅ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सर्वांना दिला आहे. विकसित देशांनी आपल्याकडील…

आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण

मुंबई : सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट उंबरठ्यावर…

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता तिप्पट – अजित पवार

बारामती – कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक…

कॅशलेस वीजबिल भरण्यासाठी कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद….

कोल्हापूर : आठ महिन्यांत कोल्हापूर परिमंडळातील वीज ग्राहकांनी ३१९ कोटी रुपयांच्या बिलांचा ऑनलाईन भरणा केला. राज्यातील ७६ टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन झाला असून, ऑनलाईनद्वारे ३५ हजार ४५३ कोटी रुपयांचा महसूल जमा…