कोल्हापूर :- शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांचेमार्फत शहरातील व संलग्न ग्रामीण भागातील अनधिकृत नळ कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करणेची संयुक्त मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाच्या वतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागु करण्यात आल्या आहेत. यामधील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा…
कोल्हापूर :महाराष्ट्र धारण जमिनीच्या तुकडीकरण आणि एकत्रिकरणबाबतच्या नव्या विधेयकांतील काही अटीमुळे शेतकऱ्यांना घर, गोठा किंवा विहीर बांधण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत…
कुंभोज(विनोद शिंगे) इचलकरंजी येथील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सचिवपदांसाठी नुकत्याच निवड प्रक्रिया पार पडल्या. या निवडीत साईनाथ जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्ष…
कुंभोज(विनोद शिंगे) नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात उद्भवलेल्या महापूरामुळे नुकसान झालेल्या इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त शेतकर्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु अद्यापही काही शेतकर्यांनी केवायसी ची…
दिल्ली: रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या जतन व संवर्धन कार्यांसंदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी बैठक घेतली. बैठकीत रायगड…
कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण 2020…
दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी अजित पवार…
पुणे: भुजबळ समर्थक ओबीसी कार्यकर्त्यांनी पुण्यात अजित पवारांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले. यावरून राष्ट्रवादीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.जशास तसे उत्तर दिले जाईल. नाही ते उद्योग करणे बंद करा, नाहीतर…
मुंबई: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रेसिप्रोकल कर लादण्याची धमकी दिली आहे. भारत अमेरिकन उत्पादनावर जो कर लावतो तोच कर आम्ही भारतीय उत्पादनावरही लावू असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प दीर्घकाळापासून काही…