कुंभोज (विनोद शिंगे) आमदार डॉ विनयरावजी कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोक माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515, ग्रामीण सुविधा,जनसुविधा व नागरीसुविधा योजनेअंतर्गत खोची या गावच्या…
कुंभोज ( विनोद शिंगे) शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना शिक्षण शास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा शिक्षण शास्त्र या विषयामध्ये…
कुंभोज(विनोद शिंगे) कुंभोजमधील गावठाण वाढ प्लॉटला भोगवटदार म्हणून महाराष्ट्र शासनाचे नाव असलेने सदर प्लॉटधारकांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नसलेने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश…
कोल्हापूर : शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या ठिकाणी ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहील आणि नव्या अत्याधुनिक इमारती…
कुंभोज ( विनोद शिंगे) पट्टणकोडोली गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी हुपरी पोलीस ठाणे हदित पोलीस चौकी पट्टणकोडोली येथे तात्काळ स्थापन करावी या मागणीसाठी युवासेना अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी शिष्टमंडळासह हुपरी…
कुंभोज (विनोद शिंगे) तासगांव (ता.हातकणंगले) येथील कु.शिवप्रसाद उदय सुतार हा तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे.आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते त्याला लॅपटॉप भेट देण्यात आला. हातकणंगले…
कुंभोज (विनोद शिंगे) माजी मंत्री व मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या फंडातून विक्रम नगर बालाजी चौक ते रुग्गे मळा या परिसरातील रस्त्याच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे सरसेनापती प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त भैय्या माने व सविता माने यांना मंत्री…
कोल्हापूर : गडहिंग्लज शहरातील युवा कार्यकर्ते सचिन खणगावे, अमित बुगडे, साहिल भाई, साहिल सय्यद, दयानंद दावणे, नारायण दळवी बड्याचीवाडी यांनी समरजीत घाटगे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. …
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील भाग्यश्री दत्तात्रय कोळी या लोकनियुक्त सरपंचांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांना सरपंचपदी अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…