दुर्बल घटकांना दिलेली घरे नियमित करा : आ.चंद्रदीप नरके

मुंबई : पूरग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारतर्फे देण्यात आलेल्या घरांवरील जाचक अटी रद्द करून ती घरे तातडीने नियमित करण्यात यावीत, अशी ठाम मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या…

‘लॅब टू फॅब्रिकेशन’ मंत्रासह संशोधनाला उद्योगाची जोड देण्याची गरज: ‘ॲल्युमिनियम मॅन’ भरत गीते

कोल्हापूर : केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी ‘ॲकॅडेमिया…

युवा आणि नव शेतकरी तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा : खा. धनंजय महाडिक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक सक्रीय सहभागी आहेत. विविध विधेयके सादर करणे, विधेयकांवरील चर्चेत सहभाग घेणे, विधेयकांबाबत सुचना करणे, अशा कामात…

निवडणुकांच्या लढाईपूर्वीच योजनारुपी शस्त्रांचा वापर करा : शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ

कोल्हापूर  : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येत आहेत. याद्वारे गाव आणि प्रभाग…

इंडिया आघाडीबरोबर चर्चेसाठी काँग्रेसची समिती

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली आहे. ही समिती उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट व इंडिया…

रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, खा.धनंजय महाडिक यांची  मंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर: सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत…

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कोल्हापूर: कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि…

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोडवर काम करुया: मंत्री प्रकाश आबिटकर 

नागपूर: महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर  यांनी बैठकीत केले. सिकलसेलचे रुग्ण…

प्रलंबित ई- चलनवर 50% भरून दंड मिटवा योजना महाराष्ट्रातही लागू होणार!

नागपूर : राज्यात वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून ई-चलन तयार करण्यासाठी खाजगी मोबाईल फोनचा वापर होत असल्याबाबतच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गृह विभागाकडे सुमारे 2400 कोटी, मुंबई– पुणे…

स्ट्राँग रूमसमोरील खाजगी सीसीटीव्हीसुद्धा काढले; प्रशासनाचा काय अधिकार?: आ.सतेज पाटील

नागपूर : आज विधीमंडळात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अतिशय गंभीर असा प्रश्न उपस्थित केला. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपालिकेचे मतदान झाले. या…

🤙 8080365706