मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे, आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर निलंबीत

कोल्हापूर : शहरामध्ये साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केलेने मुख्य आरोग्य निरिक्षक…

सुतार लोहार समाज करुंगळेच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शाहूवाडी :सुतार लोहार समाजाच्या वतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.       श्री विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी…

शहरातील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावणार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल,असे मंत्री हसन मुश्रीफ…

शिवाजी विद्यापीठाचा ‘पीएचडीवाला गुळव्या’ ठरला लक्षवेधी

कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना गूळ, गुऱ्हाळघरे आणि तिथले गुळवे हे काही नवे नाहीत. आज मात्र शिवाजी विद्यापीठात आलेल्या अभ्यागतांना ‘पीएचडीवाला गुळव्या’ त्याच्या आधुनिक गुऱ्हाळयंत्रासह पाहावयास मिळाला. विद्यापीठात ‘शिक्षण, उद्योग आणि शासन…

शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापुरात ठरणार आ.सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांची माहिती

कोल्हापूर: महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी…

उत्तम औद्योगिक पर्यावरणासाठी शिक्षण, उद्योग, शासन यांचा समन्वय आवश्यकच: डॉ. संजय धांड

कोल्हापूर: देशात उत्तम औद्योगिक पर्यावरण निर्माण होण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि शासन या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय झालाच पाहिजे, असे प्रतिपादन आयआयटी, कानपूरचे माजी संचालक तथा उज्जैनच्या अवंतिका विद्यापीठाचे कुलपती ‘पद्मश्री’ डॉ.…

विद्यापीठातील विज्ञान प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांकडून आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण

कोल्हापूर: आपापल्या विज्ञान प्रकल्पाविषयी अत्यंत गांभीर्याने माहिती सांगणारे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि तितक्याच गांभीर्याने त्याचे म्हणणे ऐकून घेणारे, त्याला प्रश्न विचारणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यात काही शिक्षकही सामील झालेले, असे एक…

शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय एकात्मता शिबीर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात येत्या १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये १२ राज्यांतील २१ विद्यापीठांतील एन.एस.एस. स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय…

देशातील १४४ कोटी लोकांची आर्थिक ताकद वाढवणारा आणि मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प :खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करत समर्थन केलं. या अर्थसंकल्पामुळं देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत जाण्यास चालना मिळेल. तसंच विकसित भारत संकल्पनेला गतीमान करणारा…

स्तनाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी विद्यापीठातील संशोधकांना जर्मन पेटंट

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.     या संशोधन कार्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह डॉ.…

🤙 8080365706