विवेकानंदच्या भूगोल विद्यार्थ्यांची नागपूर , गोंदिया ला शैक्षणिक भेट

कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते पुलाची शिरोलीतील श्री विठ्ठल मंदिरातील सामुदायिक पारायणाचा शुभारंभ

कोल्हापूर – पुलाची शिरोली येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचा शुभारंभ दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि शिरोली…

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटन

कोल्हापूर: विविधतेमध्ये एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते. या विविधतेमधून सर्वश्रेष्ठ ज्ञानाची निर्मिती व्हावी, यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा पाच विद्यापीठांचे माजी…

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे

कोल्हापूर: आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख विनया गोरे यांनी येथे केले.   शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘विकसित…

संख्याशास्त्राचे उपयोजन ही एक कला: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: संख्याशास्त्र हा विषय विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित आहेच, पण त्याबरोबरच ती एक कला सुद्धा आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी…

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

कोल्हापूर :  शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार…

मंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापूर अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ

कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या.  …

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते मौनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर: श्री मौनी विद्यापीठ संचलित, श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला गारगोटी येथील विद्यार्थी- विद्यार्थ्यीनींनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथील कलादालनात झाले.…

गतिमान शासनाचे कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श मॉडेल संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल :मंत्री आबिटकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचा आढावा घेणेसाठी राजर्षी शाहू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.   नागरिकांच्या देण्यात येणाऱ्या सेवांचे वेळेत…

सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव समजून घ्या : तुषार भद्रे

कोल्हापूर :  शब्द हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव ओळखता आला पाहिजे, असे मत प्रसिद्ध उच्चार शास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापिठाच्या पद्मश्री डॉ. ग.…

🤙 8080365706