60 फुटी बुमद्वारे एक हजार टन गाळ एका दिवसात उठाव

कोल्हापूर  : शहरामध्ये पावसाने उसंती दिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने युध्दपातळीवर गाळ, खरमाती व प्लॅस्टीक कचरा काढण्यात येत आहे. यामध्ये आजपासून ॲस्टर आधार येथे 60 फुटी बुम असलेल्या पोकलँन्ड मशिनद्वारे गाळ…

माझी लेक लाखात एक मुलगी ओवीच्या स्मरणार्थ सागर पुजारी यांचा उपक्रम अहिल्यादेवींच्या जयंती दिनी प्रारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) मुलगी आणि बापाचं जिव्हाळ्याचं नातं पण अचानकपणे मुलगीची एक्झिट झाली तर बापाची काय अवस्था होते. याची कल्पना सुद्धा करवत नाही. परंतु मुलीच्या आठवणी चिरंतरपणे स्मरणात रहाव्यात म्हणून…

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दोन्ही ऑपरेशन थिएटर र्निजंतूकीकरणासाठी सहा दिवस बंद

कोल्हापूर  : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून…

शिवाजी विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते…

आ.राहुल आवाडेंनी इचलकरंजीतील रस्त्यावर पाणी साचत असल्याने पाईपलाइन बदलण्याचे दिले आदेश

कोल्हापूर : जिवाजी बँक, इचलकरंजी परिसरातील रस्त्यावर सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची त्वरित…

राज्यभरात पाऊस उसंत घेणार

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही  बहुतांश ठिकाणी व्यापला आहे.  मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर या बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी…

आषाढी वारीसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आरोग्य विभाग

मुंबई : आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आला होता . या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अभिजित…

पेठवडगाव येथे फळविक्रेत्याचे घर चोरट्यांनी फोडलं ; पावणलाखाचा ऐवज लंपास

पेठवडगाव : येथील भुमिनंदन काॅलनीतील फळविक्रेत्याचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयड्याने कुलूप तोडून अठ्ठावण्ण हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंधरा हजार असा पावणलाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.…

संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : अनेक योजना आणून काँग्रेस पक्षाने गोरगरिबांना आधार देण्याचं काम केले. संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासह इतरही काही योजनांच्या रक्कमेत वाढ व्हावी. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा…

🤙 8080365706