मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाभा अनुविज्ञान संस्थेच्या पुढाकाराने साकारल्या जात असलेल्या ‘कांदा महाबँक’ या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत कांदा महाबँक…
कुंभोज (विनोद शिंगे) भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या लाभार्थ्यांना 2015 च्या शासन निर्णयानुसार जातीचे दाखले मिळवून देण्याचे काम सदर संघटना मार्फत सुरू आहे. …
कोल्हापूर : शहापूर येथील श्री म्हसोबा मंदिर ते शहापूर गावठाण रस्त्याचे काम माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आम.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची…
कोल्हापूर : इचलकरंजी गाव भागातील महादेव मंदिर परिसर, मगदूम दर्गा परिसर, राणा प्रताप चौक परिसर, पाटील गल्ली रोड, मुजावर गल्ली परिसर या ठिकाणी माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व…
कोल्हापूर : सुळकुड ता. कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय शिक्षणमंत्रीपदाच्या…
कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५- मराठा बटालियनच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कागल तालुक्यातील साके येथील रहिवाशी असलेले व ऑनररी लेफ्टनंट पदावर काम करीत असलेल्या संतोष चौगुले यांनी या…
कागल : दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॕरा पाॕवरलिफ्टिंग स्पर्धेत शाहू साखर कारखान्याची मानधनधारक खेळाडू शुक्ला बिडकरने एक्केचाळीस किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. शुक्लाने पन्नास किलो वजन उचलून…
कोल्हापूर : डी वाय पाटील विद्यापीठामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक बदल आत्मसात करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहेत. यापुढे विद्यापीठ ‘ई-कन्टेन्ट’ मध्येही भरारी घेईल. येत्या काही वर्षात ‘ई कन्टेन्ट’ निर्मितीमध्ये…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…
म्हालसवडे / प्रतिनिधी करवीर तालुक्यातील चाफोडी, बेरकळवाडी व दोनवडी अशा तीन गावांची एकत्रित ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सर्जेराव…