कुंभोज ( विनोद शिंगे) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)…
कोल्हापूर : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकर्या काही प्रमाणात कमी होतील, हे खरे असले तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी…
कोल्हापूर : शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील…
कागल: वेदगंगा नदीवरील आणूर-बस्तवडे व बानगे-सोनगे या गावांदरम्यान असलेल्या पूलांच्या बाजुचा भरावा काढावा.या ठिकाणी पिलर उभारावेत.अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई…
कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी(ता.१८)कागल,मुरगूड व ग्रामीण भागात विविध ठिकाणी अंगणवाडी शाळा रुग्णालय,वृद्धाश्रम या…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी येथे हिरा-शाम एज्यु. सोसायटीमार्फत बांधकाम कामगार कार्यालय आणि कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे…
कोल्हापूर : जयसिंगपूर येथे चंदुकाका सराफ ज्वेलरीचा प्रदर्शन उदघाटनास आ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.यावेळी आमदार अशोकराव माने,चंदूकाका सराफ ज्वेलर्सचे सिद्धार्थ शहा,माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम समितीचे…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघातर्फे दूध उत्पादकांना वितरित केल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा दर्जा खालावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कागल तालुक्यातील कुरुकली, बानगे परिसरातील दूध उत्पादकांची 15 हून अधिक जनावरे गोकुळ…
कुंभोज (विनोद शिंगे) रुकडी (ता. हातकणंगले) या आचार्य रत्न 108 बाहुबली महाराज यांच्या जन्म गावी अष्टापद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आर्यीका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेने निर्माण…
कोल्हापूर: प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. साधना शिलेदार यांच्या मधुर अभंग गायनाने कोल्हापूरकर रसिक आज मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभाचे! संतश्रेष्ठ तुकाराम…