विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा; विधान परिषदेचे गटनेते आम. सतेज पाटील

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा. अशा सूचना, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी वेळी…

मिणचे ग्रामपंचायत सरपंचपदी सविता वाकसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थात जल्लोष

कुंभोज (विनोद शिंगे) मिणचे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत सरपंच पदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवाशक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर ,शिवाजी पवार,धनाजी भोसले गटाच्या…

स्मार्ट प्रीपेड मीटर व एसटीचा भाडेवाढीचा निर्णय मागे घ्या-राशपची निवेदनाद्वारे मागणी

कागल : एसटीची अन्यायकारक भाडेवाढ मागे घ्यावी,प्रीपेड स्मार्ट मीटर बसवू नयेत तसेच नवीन सीमा तपासणी नाक्यावरील धोकादायक अडथळे हटवा.अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

आ. अमल महाडिक यांनी महाराणी ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन दिले निवेदन

कोल्हापूर : करवीर राज्य संस्थापिका रणरागिणी भद्रकाली महाराणी ताराराणी यांची समाधी सातारा जिल्ह्यातील कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमस्थानी संगम माहुली येथे आहे. ही समाधी दुर्लक्षित अवस्थेत असून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. या संदर्भात…

सतेज पाटील यांची कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थितीमध्ये यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक पार पडली.    …

घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूर – संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणार्‍या मोहम्मद…

शिवसेनेच्या वतीने अवैध धंदे,नशिले पदार्थावर बंदी आणा – संजय पवार

कोल्हापूर :आज सोमवार दिनांक 27  रोजी शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित  यांची  भेट घेऊन कोल्हापूर मध्ये चाललेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसाय संदर्भात व महत्त्वाचे…

शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोपशहर प्रमुखपदी अनुराधा पाटील यांची निवड

कोल्हापूर :टोप ग्रामपंचायत सदस्याअनुराधा प्रकाश पाटील यांची शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी टोप शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.     खा. धैर्यशील माने यांच्या हस्ते व महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली…

73 व्या शहरस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने 73 व्या शहर स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या शानदार सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी…

रस्ता सुरक्षा अभियान-2025च्या अनुषंगाने रक्तदान शिबिर 

कोल्हापूर :दिनांक 27/01/2025 रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 15.00 वा. दरम्यान *”रस्ता सुरक्षा अभियान-2025″ च्या अनुषंगानेमहामार्ग पोलीस उजळाईवाडी व महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात…

🤙 8080365706