कुंभोज (विनोद शिंगे) मडिलगे (ता. आजरा) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर…
कोल्हापूर : कन्या व कुमार विद्या मंदिर, कोरोची येथे माजी गाव कामगार पोलीस पाटील स्वर्गीय दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय विजया कुबेर (इचलकरंजी) यांनी त्यांच्या नावाने भव्य सभागृह आणि…
मुंबई –नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम च्या घोळामुळे अनेकांना घरी बसावे लागले.याबाबत महाराष्ट्रभर गोंधळ घातला होता.यावर ठोस उपाययोजना करण्यात येण्यासाठी डॉ संजय पाटील कोतोली, ता पन्हाळा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी…
कोल्हापूर : मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत आज पाटगावमध्ये प्रज्वलित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौनी विद्यापीठाचा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या परंपरेची सुरवात करण्यात आली.…
शिरोळ : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील विषबाधा प्रकरणातील रुग्णांना अत्यावश्यक सेवा व औषधोपचार तातडीने उपलब्ध व्हावेत, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आमदार राहुल आवाडे हे स्वत: धडपडत होते.…
कुंभोज (विनोद शिंगे) कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पूजेस सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ…
कोल्हापूर -(पांडुरंग फिरींगे) कोल्हापुरात सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाची तयारी केलीय.आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी न्यायसंकुलात बैठक घेण्यात आली.…
कोल्हापूर : चिपरी येथे नव्याने बांधलेल्या बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचा उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी…
मुंबई :- महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट…
कोल्हापूर : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे,…