आ. सतेज पाटील यांनी दिली खेबवडे येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला भेट

कोल्हापूर : खेबवडे (ता. करवीर) येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेला आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. पै. सुशांत पाटील (म्हाकवे) विरुद्ध पै. सारंग पाटील (पाडळी खुर्द)…

नरतवडे येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव

कोल्हापूर : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅलीचे आयोजन नरतवडे, ता.राधानगरी येथे करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आहारात तृणधान्यांचे…

मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत क्षयमुक्त ग्रामपंचायत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ

कोल्हापूर : कागल येथील बहुउद्देशीय हॉल येथे “क्षयमुक्त भारत अभियान” अंतर्गत 2024 चे क्षयमुक्त ग्रामपंचायत यांचा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.कागल तालुक्यामध्ये चौफेर प्रगती झाली आहे. सर्व क्षेत्रात तालुका…

लक्ष्मीपूरीतील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लास्टिक जप्त दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम…

‘गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने  शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र…

आ. चंद्रदीप नरकेंनी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची केली विचारपूस

कोल्हापूर : करवीर मतदारसंघातील प्रतीक पाटील (रा. परिते) आणि अप्पा अकाराम भुतल (रा. भुतलवाडी) या दोन शेतकऱ्यांवर गव्यांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली होती. आज आमदार चंद्रदीप नरके यांनी…

मनोज फराकटे यांनी मानले मंत्री मुश्रीफांचे आभार

कोल्हापूर : श्री. दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखाना मौनीनगर, बिद्री या कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी मनोज गणपतराव फराकटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालयात दिली भेट

कोल्हापूर : इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी शहर कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट दिली.     यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश…

मंत्री हसन मुश्रीफ यांचा हसुर बुद्रुक येथे भव्य नागरी सत्कार समारंभ

कागल : हसुर बुद्रुक (ता. कागल) येथील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी…

भगवान महावीर अध्यासनासाठी वसंतराव चौगुले ट्रस्टकडून एक लाख

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन इमारतीकरिता येथील श्री वसंतराव चौगुले ट्रस्टच्या वतीने एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश काल (दि. २५) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.…

🤙 8080365706