कोल्हापूर:राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला. या अंतर्गत एकूण २ कोटी ४७ लाख रुपये…
कोल्हापूर: आज सकाळी 8 :15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पितळी गणपती, पोस्ट ऑफिस चौक, आरटीओ ऑफिस येथे आ.सतेज पाटील यांनी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांशी संवाद साधला. महालक्ष्मी इडली सेंटर येथे नाष्टा…
कोल्हापूर:”राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी असलेला हक्काचा निधी कागदावरच जिरवला जात आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात तात्काळ ‘विशेष घटक योजना कायदा’ (SCSP/TSP Act) लागू करावा. अन्यथा, कोल्हापूर ते मुंबई मंत्रालय असा…
कोल्हापूर: नुकतीच शिवाजी चौगले व पंडित चौगले यांच्या गुराळ घराला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. गुराळ घर म्हणजे केवळ गुळाचं उत्पादन नाही, तर ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारा आधार आहे.…
कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नटसम्राट नाना पाटेकर यांच्या…
कागल: कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय” अशा गजरासह भाविकांच्या उत्सफुर्त सहभागामुळे शहर…
कोल्हापूर:के.. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…
कोल्हापूर:इचलकरंजी प्रभाग क्रमांक १३ मधील त्यागी भवन, जिम्नॅशियम मैदानाजवळ येथे ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हाळसाकांत कवडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आ . राहुल…
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवाहनानुसार मेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने ३० हजार शेनी दान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमी आणि कसबा बावडा स्मशानभूमी येथे या शेणी देण्यात आल्या. गेली…
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठ, तपोवन राजलक्ष्मी नगर या प्रभागांमध्ये २५ लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला. …