लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक कर्ज योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेतंर्गत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी…

डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम: डॉ. सदानंद मोरे

कोल्हापूर: डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिवाजी…

डॉ. आंबेडकरांनी देश व व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्य यांच्यामध्ये समतोल साधला :  डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचे समजून या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या…

ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर…

वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या उपचारासाठी अवघ्या दोन तासांत मदत;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशील पुढाकार

मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदशीलतेमुळे अवघ्या दोन तासात एक लाख रुपयांची मदत…

डी.वाय. पाटील फार्मसीमध्ये एआय इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धा

कोल्हापूर : डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयक्यूएसी विभाग आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने “आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली.…

ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराशिवाय पर्याय नाही-श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे

कागल : पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही.प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआयसारख्या तंत्रज्ञाना‌द्वारे ऊस शेतीत पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे…

आ. विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.   यामध्ये अंगणवाडी सेविका भाग्यश्री…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावे :  रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या…

जितो संस्थेच्या वतीने सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम

कोल्हापूर : विश्वनमोकार महामंत्र दिनानिमित्त जितो संस्थेच्या वतीने जगभरातील १०८ देशांमध्ये सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.     या ऐतिहासिक कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

🤙 8080365706