उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला जाग

कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…

‘गोकुळ’ चा १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूध दर फरक!गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार २२ कोटी ३७ लाख रुपये जादा – अरुण डोंगळे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण…

एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून विद्या मंदिर आळवे नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण

कोल्हापूर : आळवे (ता.पन्हाळा) येथे एम्पथी फाऊंडेशन मुंबई यांच्या अर्थसहाय्यातून व ग्रामस्थांच्या सहकार्याने नव्याने साकारलेल्या विद्या मंदिर आळवे या नुतन शाळेच्या इमारतीचे लोकार्पण खासदार धैर्यशिल माने व आमदार विनय कोरे…

वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली…

भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार सोहळा संपन्न

कोल्हापूर :भुदरगड तालुका जेष्ठ नागरीक सेवाभावी संस्था, गारगोटी, ता.भुदरगड यांचे विद्यमाने दरवर्षी भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार दिले जातात. सन 2024-25 सालातील भुदरगड भूषण पुरस्कार मंत्री प्रकाश आबिटकर यांचे…

कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल रू. १,०३३ कोटी एवढा प्रचंड निधी आला आणला, येत्या काळात विधानसभा मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्ते सिमेंट…

‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क  कार्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे…

भाजपाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भाजपा जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण…

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल

कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेअंतर्गत रु. ६५ लाखांच्या निधीतून एकूण…

आ. विनय कोरेंच्या पाठपुराव्याने शाहूवाडीतील एकावर मोफत शस्त्रक्रिया

कोल्हापूर : चरण (ता.शाहूवाडी) येथील कु.अजिंक्य अजित पाटील (वय १३ वर्ष) यांच्या मनक्यावर मुंबईतील कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे ९ लाख रूपये खर्च आला.आमदार विनय कोरे…

🤙 8080365706