आ. अशोकरावजी माने यांचा नागरी सत्कार

कुंभोज (विनोद शिंगे) औरवाड (ता. शिरोळ ) येथे लिडर सार्वजनिक वाचनालय औरवाड यांच्यावतीने हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन दलितमित्र आमदार डॉ.अशोकराव माने यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता तसेच आदर्श…

उचगाव येथे 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर:उचगाव येथे आप्पा वाइंगडे स्पोर्ट्स आयोजित खासदार व आमदार चषक 2025 भव्य डे नाईट फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ग्रामीण 23 एप्रिल ते 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले…

‘गोकुळ’तर्फे कृत्रिम रेतन सेवकांना रेतन साहित्य वाटप

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ)  सलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या वतीने दिली जाणारी सेवा अधिक कार्यक्षमपणे व गुणवत्तापूर्ण  होण्यासाठी संघाच्यावतीने कृत्रिम  रेतन सेवक यांना प्रोत्साहनपर दैनंदिन वापराकरिता…

मंत्री आबिटकर यांच्या हस्ते आजरा येथील पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ

कोल्हापूर : रामतिर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, आजरा, ता.आजरा या पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.…

भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळा

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय ‘मोफत क्लॉथ पेंटिंग क्लासेस’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्ज प्रकरण योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कर्ज प्रकरण योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांची नावे खालील प्रमाणे : –…

ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते धामणी येथे गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण

कोल्हापूर : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या…

जैन समाजाचे आचार विचार देशाला तारणारे-आ.विनय कोरे

कुंभोज (विनोद शिंगे) वळीवडे येथे सुरू असलेल्या श्री पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवास आमदार डॉ.विनय कोरे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील ,कमिटीचे अध्यक्ष महावीर…

श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास स्वप्निल आवाडे यांची भेट

कुंभोज  (विनोद शिंगे) दिगंबर जैन बोर्डिंग इचलकरंजी येथे श्रीमद्देवाधिदेव भगवान १००८ श्री चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. या…

गांधीनगर मधील कापड विक्रेता फेरीवाल्याचा प्रामाणिकपणा : सापडलेले एक लाख रुपये केले परत, बक्षीसही नाकारले : करवीर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार

कोल्हापूर: गांधीनगर मधील रस्त्याकडेला बबन उदासी हा फेरीवाला कापड विक्री करतो पूर्वी हा विक्रेता पद्मा चौक,कोल्हापूर येथे खोक्या मध्ये लहान मुलांचे रेडीमेड कपडे विकत होता सदर दुकानाचे खोके अतिक्रमण मध्ये…

🤙 8080365706