गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री

रमजान ईद दिनी नवा उच्चांक : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा कर्मचाऱ्यांकडून सत्कार कोल्हापूर ता.११:  गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे…

उज्वला कारंडे यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान

वाकरे / प्रतिनिधी : अविष्कार फौंडेशन मार्फत महिला दिनानिमित्त दिला जाणारा सन २०२४ चा ‘राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार’ खुपिरे (ता. करवीर) येथील सौ. उज्वला बाबुराव कारंडे यांना सामाजिक व महिला…

फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. आज…

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेते, पदाधिकारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप यावेळी होत असतात. परंतु समाजातील काही समाज कंटकांच्यावतीने जाणीवपूर्वक दोन…

उचगांव हायवे उड्डाणपुलाचे पाडकाम यात्रा काळात नको

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरण विस्तारीकरणाचे काम सुरू अहे. त्यात उचगांव उड्डाणपूल व सरनोबतवाडी येथील पुल पाडण्यात येणार आहे. यात्रा काळात हे पाडकाम जर हाती घेतले तर वाहतुक कोंडीचा गंभीर…

ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी…

मनोज जरांगे यांची मोठी घोषणा ; नारायणगडावर ९०० एकरात घेणार सभा

बीड : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. याच अनुषंगाने ८ जून २०२४ रोजी बीड तालुक्यातील नारायणगडावर ९०० एकरात ऐतिहासिक सभा घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. जरांगे यांनीच बैठकीत…

युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी नागाव येथे शिवारात जाऊन शेतकऱ्यांची घेतली भेट ; समस्या जाणून शेतीविषयी केली चर्चा

कोल्हापूर : युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी भाग आणि भाग पिंजून काढत आहेत. आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागाव गावांत येताना…

शाहू महाराजांच्या प्रचारासाठी संयोगिताराजे छत्रपतीनी शहरातील गल्ली-बोळात जाऊन नागरिकांशी साधला थेट संवाद

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांचा आठवडाभर झंझावती दौरा सुरु आहे. शुक्रवारपासून त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शहर परिसरातील भागात प्रचार…

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास नागरिकांचा बेदम चोप

साळवण : प्रतिनिध अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय नराधमास स्थानिक नागरिकांनी बेदम चोप देवून गगनबावडा पोलिसांच्या हवाली केले आहे. या बाबत गगनबावडा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या…

🤙 8080365706