उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते नसीम खान गेल्या अनेक दिवासंपापासून नाराज होते. त्यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून हरतऱ्हेने प्रयत्न…
बारामतीसह महाराष्ट्रातील ११ तर देशभरातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराची रविवारी सांगता झाली. यात सर्वांचं लक्ष होतं ते बारामती लोकसभा मतदारसंघावर.…
पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर…
अहमद पटेल आणि पवार साहेबांमध्ये वाद झाला होता, असे वाद अनेकदा झाले, पण टोकाचे वाद झाले म्हणून फोन बंद करून गायब होणं हे त्याला उत्तर नसल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाड…
लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा उद्या शेवट होत आहे. त्यानंतर, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होत आहे. दुसरीकडे महायुती व महाविकास…
अजित पवारांनी आपल्या कोट्यातील परभणीची जागा रासपचे नेते महादेव जानकर यांना दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. परभणीतील जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते राजेश…
बांबवडे , प्रतिनिधी : सध्या महाआघाडीचे उमेदवार तालुकावासीयांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे. परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड याचे निधन झाले . त्यावेळी जनतेने साद घातली…
शरद पवार या वयात आपले कुटुंब सांभाळू शकले नाहीत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. या टीकेला आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र मी व्यक्तिगत टीका करणार नाही, असेही…
विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असताना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक…
गडहिंग्लज : शाहू छत्रपती महाराज हे विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीला उभे आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या दृष्टीने…