अकिवाट दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची खासदार धनजंय महाडिक यांनी घेतली भेट: २०१९ प्रमाणे याहीवर्षीच्या पुरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

कोल्हापूर : अकिवाट – बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर, महापूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला. तर माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अजुनही बेपत्ता आहेत. त्या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची…

कोल्हापुरात गोकुळ उभारणार ‘खासगी पशुवैद्यकीय व डेरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय’

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील पहिलेच खासगी महाविद्यालय होणार आहे . या महाविद्यालयाचा फायदा कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलांना…

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने शहरात तिरंगा बाईक रॅली

कोल्हापूर  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत असून यानिमित्त महापालिकेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कोल्हापूर -दिल्ली विमानसेवा होणार सुरू : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : प्रदिर्घ काळापासून कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर -नागपूर, कोल्हापूर- गोवा या मार्गावरील विमान सेवा सुरू करण्याची मागणी कोल्हपुरकरांकडून होत होती. कोल्हापूरकरांच्या या मागणीची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर ते…

‘श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली’.

कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील.   श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली काढण्यात आली. महाविद्यालय – सीपीआर परिसर – छञपती शाहू महाराज पुतळा दसरा चौकमार्गे- महाविद्यालय अशी…

‘मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप’

नाशिक:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. नाशिक शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात…

लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार पैसे : ‘ही आहे तारीख’

मुंबई :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’या योजनेसाठी एक कोटी दोन लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे पैसे टाकले जाणार असल्याचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात…

‘एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा’ ऐतिहासिक युद्ध भूमीवर माण सरपंचांनी केला गौरव

कोल्हापूर:कोल्हापूरची प्रसिद्ध एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा माणचे सरपंच संजय नाना पाटील यांनी ऐतिहासिक युद्ध भूमी पांढरे पाणी येथे गौरव केला. कस्तुरी सावेकर, तिचे वडील तसेच कोल्हापूर परिसरातील गिर्यारोहकांची टीम पन्हाळा ते…

पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आ. ऋतुराज पाटील यांचा मदतीचा हात

  कोल्हापूर:पावसामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कुटुंबांसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाना आमदार पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य आणि 10 दिवस पुरेल असा…

अवयवदान करण्यात ‘कोल्हापूरकर’ आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापुरातील लोक नेहमीच चांगल्या कार्यात अग्रेसर असतात.अवयव दान करण्यात ही कोल्हापुरातील युवक पुढाकार घेत आहेत.अवयव दान हे श्रेष्ट दान म्हंटल जात.अवयव दान हा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण आहे.याची…

🤙 8080365706