चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत ‘गावोगावी विकासवारी’ या कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कळे ते बाजार भोगांव, बाजार भोगांव-पोर्ले रस्ता, पोर्ले तर्फ बोरगांव, पाटपन्हाळा, किसरूळ पैकी मुगडेवाडी, पिसात्री, पोंबरे, काळजवडे, किसरुळ या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा आज चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख…

पाचगाव येथे ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव येथे 3 कोटी 41 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन माझ्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.   यामध्ये रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण,…

चंद्रदीप नरकेंनी बालिंगा येथील कात्यायनी देवीचे दर्शन घेतले

कोल्हापूर: माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी नवरात्र उत्सवामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, बालिंगा गावचे ग्रामदैवत असणाऱ्या, कात्यायनी देवीचे दर्शन घेतले.   चंद्रदीप नरके यांनी नवरात्र बसलेल्या सर्व भाविकांशी हितगुज साधले.…

संस्कृती व परंपरा यांचे जतन करून महिलांचा सन्मान करूया : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

कोल्हापूर : विविधतेने नटलेली भारतीय संस्कृती व परंपरा जपत महिलांचा सन्मान करूया असे आवाहन आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.   जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन व डॉ. डी. वाय. पाटील…

वारून येथे तीन कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न -आमदार विनय कोरे

कोल्हापूर: शिराळे/वारुण ते शित्तुर/वारुण रस्ता करणे – २ कोटी २० लाख,शिराळे/वारुण पैकी पार्टेवाडी पुल बांधणे -६० लाख,शिराळे/वारुण पैकी पार्टेवाडी रस्ता करणे – ३० लाख,शिराळे/वारुण पैकी सोंदूलकरवाडी रस्ता डांबरी करण ५०…

यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ अंमलबजावणी करा -आमदार प्रकाश आवाडे

  कोल्हापूर:राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीवरुन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना वस्त्रोद्योग…

खेडे येथे 56लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन -आ.विनय कोरे

कोल्हापूर : खेडे (ता.शाहूवाडी) येथे ५६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले.   पोवार गल्ली ते दळवी गल्ली सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता…

‘मिशन रोजगार’ अंतर्गत दोनशे प्रशिक्षणार्थीना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

कोल्हापूर:आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन रोजगार’ अंतर्गत पीएम विश्वकर्मा योजनेमधून बार्बर, गोल्डस्मिथ व मेसन प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते…

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) या मतदारसंघातील गावामध्ये 90 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवरात्रीनिमित्त रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा…

🤙 8080365706