कोल्हापूर: मुलभूत विज्ञानामुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय (उमरगा, जि. धाराशिव) यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “अणूची रचना”…
कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या रणवीर काटकर व अथर्व पाटील…
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कार्यालयास शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली.…
कोल्हापूर : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्याच्या प्रारुपावर ठरते, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत ज्याचे प्रारूप शाश्वत विकासाशी सुसंगत असेल, तोच व्यवसायात प्रगती करेल,असे मत शिवाजी विद्यापीठ विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस.…
पन्हाळा – श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे श्री.सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संचालिका सौ.कल्पनाताई चौगुले आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते. …
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेज मधील वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते. …
कोल्हापूर : दिल्ली येथे दि. 26 व 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित होणाऱ्या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी विवेकानंद कॉलेजची एन.सी.सी. छात्र सिनिअर अंडर ऑफिसर समिधा घुगरे (बी.कॉम.भाग 2)…
कुंभोज (विनोद शिंगे) वाघवे (ता.पन्हाळा) येथे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या विशेष प्रयत्नांतून ८० लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या…
कोल्हापूर:डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन संवाद हा कार्यक्रम झाला. यावेळी लेखक प्रा. युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. …
कोल्हापूर : सध्याच्या सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा आहे. तर कृत्रिम बुद्धीमत्ता दूरशिक्षणाचा विस्तार आहे, असे प्रतिपादन जेष्ठ लेखक प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण…