ग्रंथालयांनी नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज: डॉ. विनायक बंकापूर

कोल्हापूर: बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतीने बदलण्याचे आव्हान आज सर्वच क्षेत्रांसमोर आहे. ग्रंथालयांनीही नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. विनायक बंकापूर यांनी काल (दि. २९) येथे केले.…

‘होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

कोल्हापूर: वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे ‘होय होय वारकरी’ हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आज येथे व्यक्त केले.  …

स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची: डॉ. विलास शिंदे

कोल्हापूर: स्त्री भ्रूण हत्या रोखण्यामध्ये महिलांची फार महत्त्वाची भूमिका आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचे ‘बेटी बचाओ अभियान’ आणि विद्यार्थी विकास विभाग…

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…

भाषेची सातत्याने चिकित्सा आवश्यक शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर

कोल्हापूर: भाषेला सौष्ठव आणि श्रेष्ठत्व प्राप्त होण्यासाठी हजारो वर्षे जावी लागलेली असतात. काळानुरुप तिचे स्वरुप बदलत असते. भाषेचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी तिला भाषिक राजकारणापासून जपण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने तिची…

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.     शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट…

चौगुले महाविद्यालयाला नॅक अधिकारी यांनी दिली भेट

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली येथे नॅक समिती,बेंगलोर यांनी बुधवार दिनांक २२/०१/२०२५ व गुरुवार दिनांक २३/०१/२०२५ रोजी भेट दिली समितीचे अध्यक्ष म्हणून स्कूल ऑफ केमिस्ट्री सी.यु.सी.सेंट्रल…

शिवाजी विद्यापीठाचा निसर्ग उतरला १२० कलाकारांच्या कॅनव्हासवर!

कोल्हापूर: विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरावर पसरलेली कोवळी उन्हे, त्या उन्हामध्ये ठिकठिकाणी समोरील कॅनव्हासवर हा निसर्ग उतरविण्यात गुंग झालेले निरनिराळ्या वयोगटातील चित्रकार आणि त्यांची कलाकारी पाहण्यासाठी त्यांच्याभोवती जमलेली विद्यार्थ्यांची कुतूहलपूर्ण गर्दी. शिवाजी…

मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.          …

संविधानिक मूल्यांशी प्रतिबद्धतेमधूनच वंचितांच्या सामाजिक समावेशनाची निश्चिती: प्रा. रमेश कांबळे

कोल्हापूर: संविधानिक मूल्यांशी प्रतिबद्धतेमधूनच वंचितांच्या सामाजिक समावेशनाची निश्चिती होत असते. म्हणून भारतीय समाजाने संविधानिक मूल्यांच्या पालनाविषयी सजग राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. रमेश कांबळे यांनी आज येथे…

🤙 8080365706