कोल्हापूर : लाईन बाजार कसबा बावडा येथे सेवा रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयामधील उपचार चांगले असल्याने येथील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणे आवश्यक आहे. श्रेणी वर्धन…
मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा…
मुंबई : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या…
कुंभोज(विनोद शिंगे) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची ढिसाळ आरोग्य सेवेबदल व आय. जी. एम सामान्य रुग्णालय इचलकरंजी मध्ये होत असलेल्या नाहक त्रासाची तक्रार भारतीय लोकशक्ति पार्टी च्या कार्यालया मध्ये आल्यानंतर…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज गुणवत्तापूर्वक करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ…
कोल्हापूर : कोल्हापूरजिल्ह्यातील रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सीन व्हॅनचे लोकार्पण शेंडा पार्क, कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये हुपरी, पु.शिरोली, गवसे,…
कोल्हापूर : कोल्हापूर डायबेटीस पासून कॅन्सर पर्यंत आणि रक्त घटकांच्या आजारांपासून प्रतिकार शक्ती पर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबरच अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरना मदत करणारा हीलझेन…
मुंबई – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण तसेच निवडक शहरी भागातील…
कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्यावतीने गेली वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित…
मुंबई: सर ज. जी. हॉस्पिटल रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी रुग्णालयास आवश्यक साधन सामग्री उपलब्ध दिली जाईल. तसेच सर ज.…