व्हाईट आर्मीच्या सेवेला माजी आमदार अमल महाडिक यांचा हातभार

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या सैन्य दलाच्या वतीने अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. सैन्यात भरती होण्याच्या जिद्दीने कोल्हापूरसह सांगली सातारा आणि कोकणातून तरुण कोल्हापुरात येत आहेत. दररोज जवळपास 2000 तरुण चाचणीला…

जिल्ह्यातील 39 गावांना माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांतून तब्बल 60 कोटींची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा मूळ जलजीवन मिशन आराखड्यात समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या गावांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री…

दुधाळी मैदानाची झालेल्या दुरावस्थेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : विराज चिखलीकर

कोल्हापूर : दुधाळी परिसरातील दुधाळी मैदान व व्यायाम शाळेची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. येथे येणाऱ्या खेळाडू व ज्येष्ठ नागरिकयांची गैरसोय होत आहे. व्यायामशाळेची इमारत पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर आहे,इमारतीचा स्लॅब लिकेज…

अन्यथा .. संस्थापक पँनेल यशवंत बँकेच्या निवडणुकीत उतरणार -अँड. प्रकाश देसाई

दोनवडे (प्रतिनिधी) : यशवंत बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँकेच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत यासाठी सर्वतोपरी चर्चेला सहकार्य केले आहे. पण माघारीला दोनच दिवस बाकी असताना…

जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू …

कोल्हापूर : पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार…

बालिंगा उपसा केंद्रातील कर्मचाऱ्यानाआ. ऋतुराज पाटील यांच्याकडून ‘दिवाळी भेट’

कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर आणि दगडी पाटाचे काम सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील यानी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. स्वतःचा जीव…

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना अभिवादन

कोल्हापूर : असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांची आज जयंती ! यानिमित्त संपर्क कार्यालयात आण्णांना अभिवादन करण्यात आले. शून्यातून विश्व निर्माण करणारे…

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये डॉ.दिलीप बजरंग मगदूम, बबनराव अवघडी रानगे , विलासराव कोळेकर, इंजी.दत्तात्रय…

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी )आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत अमृत कलश यात्रा च्या माध्यमातून ग्रामीण भागातून प्रत्येक घराघरातून माती व तांदूळ गोळा करून प्रत्येक गावचे…

मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पिके उपटून जागा देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मराठा बांधवांची खास भेट

जालना: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती.या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशी…

🤙 8080365706