आ. चंद्रदीप नरकेंनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट

कोल्हापूर : मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात आमदार चंद्रदीप नरके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.     यावेळी 1. संभाजीनगर बस स्थानकाला 56 आणि गगनबावडा बस स्थानकला 16…

शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या 3 जहाजांचे जलावतरण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 महत्त्वाच्या जहाजांच्या जलावतरण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथे उपस्थित होते.       यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या 3 युद्धनौकाचा राष्टार्पण सोहळा 

मुंबई : देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्तेभारतीय नौदलाच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या आयएनएस निलगिरी, आयएनएस सुरत या युद्धनौका तसेच आयएनएस वाघशीर या पाणबुडीचा राष्टार्पण सोहळा आज संपन्न झाला.…

पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकावे लागेल! ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ‘264 व्या शौर्य दिवस समारंभा’साठी पानिपत, हरियाणा येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.  …

खा. धैर्यशील मानेंची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत बैठक

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रुकडी येथे होणाऱ्या जैन बांधवांच्या अष्टपाद पंचकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने यांनी बैठक घेऊन चर्चा केली.    …

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना…

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये नक्कीच आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

मंत्री मुश्रीफांनी घेतला जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकारी वर्गाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कागल येथील एमआयडीसी, संकेश्वर ते बांदा…

संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक…

सरस प्रदर्शनातील टाकाऊ वस्तुपासून टिकावु वस्तूंचा स्टॉल ठरला लक्षवेधी

कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गंत स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत  दिनांक 15 सप्टेंबर 2024 ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविणेत आले…

🤙 8080365706