जिल्हा बार असोसिएशन मध्ये विविध विषयांवर चर्चा ; सर्जेराव खोत

कोल्हापूर: खंडपीठ आंदोलनाबाबत अवेरनेस व माहिती देणे, ज्युनिअर वकीलांकरिता शिकाऊ शिष्यवृत्ती बाबत माहिती देणे ज्युनिअर वकिलांना न्यायालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.       अध्यक्ष ॲड. सर्जेराव…

आ. अमल महाडिक यांची गोशिमा कार्यालयात उद्योजकांसमवेत बैठक

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आमदार अमल महाडिक यांची गोशिमा कार्यालयात उद्योजकांची बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने वीजदर कमी करण्यासंदर्भात चर्चा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘दृष्टी’ स्मरणिकीचे प्रकाशन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वार्षिक अहवाल-२०२४ आणि दैनंदिनी-२०२५…

दोन्ही उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ४८ वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री…

लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन: नाना पटोले

मुंबई: निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या…

आ. अमल महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात महापालिका आयुक्त यांची भेट घेतली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विषयांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूर शहरातील बंद सिग्नल यंत्रणेबाबत विचारणा केली असता, शहर अभियंता…

आयटी पार्क साठी आ.अमल महाडिक यांची आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

कोल्हापूर : कोल्हापुरातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पण कोल्हापुरात पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने या तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. ही बाब ओळखून कोल्हापुरात आयटी पार्क व्हावे अशी मागणी…

आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश ; रंकाळ्यावर कपडे,जनावरे धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल

कोल्हापूर – महापालिकेने रंकाळा तलावात जनावरे, कपडे, गाड्धा धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी चार…

जिल्हाधिकारी यांच्याकडून  केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत 

कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे): केंद्रीय मंत्री, महिला व बाल विकास श्रीमती अन्नपूर्णा देवी या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृह येथे पुष्पगुच्छ देऊन…

अंबाबाई मंदिर परिसरातील कामे लवकर मार्गी लावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड व नगारखान्याची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. तसेच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय होता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकारी तथा…

🤙 8080365706