नवरात्रोत्सव काळात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात…

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात ई-पासची सक्ती रद्द

कोल्हापूर प्रतिनिधी : कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. गणपती नंतर आता…

कोल्हापुरची विसर्जन मिरवणुक ओक्केचं ; पावसातही लाडक्या बाप्पाला निरोप 

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक काल शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. लाडक्या बाप्पाला कोल्हापुरकरांनी जड अंतकाराने आणि भक्तिमय वातावरणात निरोप दिला. मानाच्या तुकाराम तालीम मंडळाच्या…

राज्यात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह !

मुंबई वृत्तसंस्था : यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता.…

प्रयाग चिखली येथे रिंगण सोहळ्याचे आयोजन !

करवीर प्रतिनिधी : प्रयाग चिखली (ता.करवीर) येथे जय शिवराय तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त माऊलीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. ज्ञानोबा माऊलीच्या…

जोतिरादित्य सिंधिया यांनी घेतले अंबाबाई आणि श्री जोतिबाचे दर्शन

कोल्हापूर प्रतिनिधी : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी आज (शनिवारी) वाडी रत्नागिरी येथे जाऊन दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री…

श्रावण सोमवारनिमित्त साके येथे बेलाच्या रोपांचे वाटप

कागल : श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था बेलवळे खुर्द (ता.कागल) व डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफअर असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी सोमवारनिमित्त साके येथे शिवभक्तांना बेलरोपाचे वापट करण्यात आले. शिवसेना तालुका…

श्री मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत व्हावे यासाठी प्रयत्न करू : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि राज्य शासनाने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर श्री मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटविल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे…

हुपरीत मोहरम निमित्त महाप्रसाद वाटपाचा आदर्श पायंडा

हुपरी : हुपरी येथील यादें हुसेन नदाफ पीर मंडळाच्या वतीने आज मोहरम निमित्त महाप्रसाद वाटप करण्याची आदर्शवत परंपरा सुरू करण्यात आली. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अन्नदान करण्याचे हे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन…

दोन वर्षानंतर कडगावात रंगला आषाढी एकादशी दिंडी सोहळा

कडगाव (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल गणेश तरुण मंडळ कडगाव संचलित श्री विठ्ठल भजनी मंडळ तसेच वारकरी संप्रदाय कडगाव यांच्या आयोजनाने दरवर्षी आषाढी एकादशी दिंडी सोहळा आयोजित केला जातो मागील दोन…

🤙 8080365706